Up next

Divya Bharti च्या निधनाच्या ३१ वर्षांनंतरही कोणतीच Actress तोडू शकली नाही तिचा हा Record | Deewana

1 Views· 24/09/24
admin
admin
Subscribers
0

नव्वदच्या दशकात जिथे जुही चावला पासून माधुरी दीक्षित आणि रवीना टंडन या अभिनेत्री लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते होते. तेव्हा एका नवोदित अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एंट्री करून धुमाकूळ घातला होता. ही अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. आजही या अभिनेत्रीचे लोकांच्या मनातील घर कायम आहे. दिव्या भारतीने १९९० साली तेलगू सिनेमा बोब्बिली राजामधून अभिनयाच्या जगात पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि ती साउथ सिनेइंडस्ट्रीची स्टार बनली. जेव्हा ती नववी इयत्तेत होती तेव्हा तिला सिनेमा आणि मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या होत्या. दिव्या भारतीने त्यानंतर तमीळ भाषेच्या सिनेमात काम केले. त्यानंतर १९९२ साली तिने विश्वात्मा सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पहिल्याच सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला.

Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : https://www.facebook.com/timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on Youtube: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : www.instagram.com/timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT1eHNPehAKJO
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.

#timemaharashtra #divyabharati #entertainment #deewana #divyabharatirecord #divyabharatimovie

Show more

 0 Comments sort   Sort By


Up next