Up next

Pune: Lata Mangeshkar आणि पुण्याचे अनोखं नातं

0 Views· 09/09/24
admin
admin
Subscribers
0
In Music

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज मुबंईत (Mumbai) निधन झालं. लतादीदी यांचे पुण्याशी (Pune) जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. वयाच्या १२,१३ व्या वर्षी दीदी पुण्यात होत्या आणि तेव्हापासून च नातं त्यांनी शेवटपर्यंत जपले.<br />(किशोर सरपोतदार,पुना गेस्ट हाऊस)<br />#latadidi #latamangeshkar #latadidipassedaway #mumbai #pune #puneguesthouse

Show more

 0 Comments sort   Sort By


Up next